Wednesday, February 27, 2019

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,*

*२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज)* यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून ओळखला जातो.

यानिमित्ताने ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे *सैनिक* या विषयावर कविता लेखन आणि *मला आवडलेले पुस्तक* या विषयावर पुस्तक परीक्षण हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाला महाराष्ट्रभरातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील ही शाळांनी सहभाग नोंदवला!! या सर्व कविता आणि पुस्तक परीक्षणे तुम्हाला *मुलांची शाळा मराठी या ब्लॉग* वर वाचावयास मिळतील....

*क्लिक करा*

*काव्यलेखन-भाग १*

🔶सैनिक-आर्या बोडके https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_78.html

🔶 सैनिक-सारंग गुजर https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_77.html

🔶देशासाठी लढता लढता-अभिलाषा साळुंखे https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_33.html

🔶 जि.प.शाळा,मानिवली,रायगड https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_84.html

🔶शूर वीरा प्रणाम तुजला- https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_71.html

🔶 जि.प.शाळा भिंदोन-कविता सैनिक https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_26.html

🔶जय गणेश इंग्लिश स्कुल,मालवण-३४ कविता https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_50.html

🔶 सैनिक-अदिती मोरे https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_99.html

🔶 सैनिक-नंदन कार्ले https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_58.html

🔶 सैनिक-सर्वेश मांडे https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_66.html

🔶एकच ध्येय-तनिष मराठे https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_60.html

🔶 सैनिक-निलय सहस्त्रबुद्धे https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_81.html

🔶सैनिक-आयुष मेथा https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_35.html

🔶जि.प.शाळा भिंदोन-कविता सैनिक https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_26.html

🔶 सैनिक-पूजा गायकवाड https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_72.html

या उपक्रमात महत्त्वाचे म्हणजे टंकन आणि तांत्रिक सहाय्य केले  *श्री.अभिजीत शिंदे* यांनी!!खूप खूप धन्यवाद!!

*सहभागी शाळा आणि विद्यार्थी तसेच प्रेरणा देणारे शिक्षक,पालक या सर्वांचे मनःपूर्वक आभार!!*

*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#मराठीभाषादिन*

काव्यलेखन भाग२

*नमस्कार,*

*२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज)* यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून ओळखला जातो.

यानिमित्ताने ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे *सैनिक* या विषयावर कविता लेखन आणि *मला आवडलेले पुस्तक* या विषयावर पुस्तक परीक्षण हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाला महाराष्ट्रभरातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील ही शाळांनी सहभाग नोंदवला!! या सर्व कविता आणि पुस्तक परीक्षणे तुम्हाला *मुलांची शाळा मराठी या ब्लॉग* वर वाचावयास मिळतील....

*क्लिक करा*

*काव्यलेखन-भाग २*

🔶 ज्ञानभाषा मराठी संस्थेचे सैनिक-प्रियांका कुंटे https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_47.html

🔶जरी झाला जीवनांत-सर्जेराव माने https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_45.html

🔶 सैनिक-अर्पिता गायकवाड https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_44.html

🔶 सैनिक-आरती कुलकर्णी https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_55.html

🔶 सैनिक-अतुल सातव https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_48.html

🔶चला मुलांनो-आरती कसबे https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_37.html

🔶भारत भूच्या विरा-रोहन क्षीरसागर https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_70.html

🔶लाखात एक माझा फौजी-रिया गुणवरे https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_92.html

🔶नाही स्वतःची चिंता-पायल चव्हाण https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_80.html

🔶आमचे महान सैनिक- https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_53.html

🔶 सैनिक-दिशा कुंजीर https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_34.html

🔶 सैनिक-संस्कृती कुंजीर https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_74.html

या उपक्रमात महत्त्वाचे म्हणजे टंकन आणि तांत्रिक सहाय्य केले  *श्री.अभिजीत शिंदे* यांनी!!खूप खूप धन्यवाद!!

*सहभागी शाळा आणि विद्यार्थी तसेच प्रेरणा देणारे शिक्षक,पालक या सर्वांचे मनःपूर्वक आभार!!*

*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#मराठीभाषादिन*

काव्यलेखन भाग३

*नमस्कार,*

*२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज)* यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून ओळखला जातो.

यानिमित्ताने ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे *सैनिक* या विषयावर कविता लेखन आणि *मला आवडलेले पुस्तक* या विषयावर पुस्तक परीक्षण हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाला महाराष्ट्रभरातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील ही शाळांनी सहभाग नोंदवला!! या सर्व कविता आणि पुस्तक परीक्षणे तुम्हाला *मुलांची शाळा मराठी या ब्लॉग* वर वाचावयास मिळतील....

*क्लिक करा*

*काव्यलेखन- भाग ३*

🔶सोडुनिया घराचा पाश-चिन्मय वेलणकर https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_12.html

🔶या जन्मी फौजी बनले-श्रेया कुंभार https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_14.html

🔶 सैनिक-अनन्या हवालदार https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_30.html

🔶माझा सैनिक-पायल सुर्वे https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_18.html

🔶 सैनिक-दक्षित केसरकर https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_32.html

🔶 सैनिकदादा-शर्वील रेडीज https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_89.html

🔶सैनिक दादा-आर्या पांगम https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_61.html

🔶 सैनिक-सोहम क्षीरसागर https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_23.html

🔶 सैनिक-साक्षी बेटकर https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_67.html

🔶 सैनिक-रिद्धी बेटकर https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post.html

🔶 पुलवामातील भ्याड हल्ल्यात-नील  https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_41.html

🔶फौजी सैनिक-शीतल कुंभारे https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_25.html

या उपक्रमात महत्त्वाचे म्हणजे टंकन आणि तांत्रिक सहाय्य केले  *श्री.अभिजीत शिंदे* यांनी!!खूप खूप धन्यवाद!!

*सहभागी शाळा आणि विद्यार्थी तसेच प्रेरणा देणारे शिक्षक,पालक या सर्वांचे मनःपूर्वक आभार!!*

*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#मराठीभाषादिन*

पुस्तक परीक्षण-भाग २

*पुस्तक परीक्षण-भाग २*

२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून ओळखला जातो.

यानिमित्ताने ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे *सैनिक* या विषयावर कविता लेखन आणि *मला आवडलेले पुस्तक* या विषयावर पुस्तक परीक्षण हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाला महाराष्ट्रभरातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील ही शाळांनी सहभाग नोंदवला!! या सर्व कविता आणि पुस्तक परीक्षणे तुम्हाला आमच्या *मुलांची शाळा मराठी या ब्लॉग* वर वाचावयास मिळतील....

*क्लिक करा*

🔶सेवा  सदन  हायस्कूल,  गावदेवी -परीक्षण  https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_86.html

🔶श्यामची आई-भक्ती सावंत https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_64.html

🔶द मदर आय नेवर न्यू-ऐश्वर्या सावंत https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_4.html

🔶प्रकाशवाटा-अनुजा उडतेवार https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_6.html

🔶संतांचे चरित्र-ज्योती बिराजदार https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_93.html

🔶नॉट विदाऊट माय डॉटर-मनस्वी पेंढारकर https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_3.html

🔶श्यामची आई-रितिका वराडकर https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_73.html

🔶स्वप्नाकडून सत्याकडे-वैष्णवी सातपुते https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_0.html

🔶काळेपाणी-सई जोशी https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_43.html

या उपक्रमात महत्त्वाचे म्हणजे टंकन आणि तांत्रिक सहाय्य केले  *श्री.अभिजीत शिंदे* यांनी!!खूप खूप धन्यवाद!!

*सहभागी शाळा आणि विद्यार्थी तसेच प्रेरणा देणारे शिक्षक,पालक या सर्वांचे मनःपूर्वक आभार!!*

*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#मराठीभाषादिन*

पुस्तक परीक्षण-भाग ३

*पुस्तक परीक्षण-भाग ३*

२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून ओळखला जातो.

यानिमित्ताने ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे *सैनिक* या विषयावर कविता लेखन आणि *मला आवडलेले पुस्तक* या विषयावर पुस्तक परीक्षण हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाला महाराष्ट्रभरातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील ही शाळांनी सहभाग नोंदवला!! या सर्व कविता आणि पुस्तक परीक्षणे तुम्हाला आमच्या *मुलांची शाळा मराठी या ब्लॉग* वर वाचावयास मिळतील....

*क्लिक करा*

🔶पुस्तक परीक्षण-सुरेश भाडंगे https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_54.html

🔶ऐंशी दिवसात जगाची सफर-कलिका पाटोळे https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_95.html

🔶२०१७चे मराठी पाठ्यपुस्तक-आरती बिराजदार https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_94.html

🔶अपयश एक शक्ती-संगीता नाईक https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_21.html

🔶 गीतांबोध-गायत्री सरडीवाल https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_56.html

🔶श्यामची आई-मनाली मोडक https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_10.html

🔶डॉ.बाबासाहेब आंबेडकर-हर्ष गुट्टेटवार https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_91.html

या उपक्रमात महत्त्वाचे म्हणजे टंकन आणि तांत्रिक सहाय्य केले  *श्री.अभिजीत शिंदे* यांनी!!खूप खूप धन्यवाद!!

*सहभागी शाळा आणि विद्यार्थी तसेच प्रेरणा देणारे शिक्षक,पालक या सर्वांचे मनःपूर्वक आभार!!*

*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#मराठीभाषादिन*

पुस्तक परीक्षण-भाग१

पुस्तक परीक्षण-भाग१

२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून ओळखला जातो.

यानिमित्ताने ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे *सैनिक* या विषयावर कविता लेखन आणि *मला आवडलेले पुस्तक* या विषयावर पुस्तक परीक्षण हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाला महाराष्ट्रभरातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील ही शाळांनी सहभाग नोंदवला!! या सर्व कविता आणि पुस्तक परीक्षणे तुम्हाला आमच्या *मुलांची शाळा मराठी या ब्लॉग* वर वाचावयास मिळतील....

*क्लिक करा*

🔶श्रीमान योगी-ईशा महल्ले https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_97.html

🔶१११ जगप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_38.html

🔶प्लॅटफाँर्म नंबर झिरो-रिद्धी मोरे https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_49.html

🔶एक होता गोल्डी-शंतनू शिंदे https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_40.html

🔶प्रेमळ भूत-जान्हवी नाकती https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_17.html

🔶शेरलॉक होम्स-प्रांजल अत्तरदे https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_13.html

🔶गुंफियेला शेला-सायली बेटकर https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_69.html

🔶प्रज्वलित मने-ऋचा पाटील https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_11.html

🔶एक होता कार्व्हर-पार्थ यादव https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_57.html

🔶संघर्ष-दिग्नेश मते https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_27.html

या उपक्रमात महत्त्वाचे म्हणजे टंकन आणि तांत्रिक सहाय्य केले  *श्री.अभिजीत शिंदे* यांनी!!खूप खूप धन्यवाद!!

*सहभागी शाळा आणि विद्यार्थी तसेच प्रेरणा देणारे शिक्षक,पालक या सर्वांचे मनःपूर्वक आभार!!*

*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#मराठीभाषादिन*

संघर्ष-दिग्नेश मते

“संघर्ष” हे प्रा. शिवाजीराव भोर यांचे आत्मकथन आहे.

त्यांना लहानपणापासून जे चांगले-वाईट अनुभव आले, माणसे भेटली, त्याच्या स्वभावगुणाचा उहापोह त्या त्या वळणावर मांडताना त्यांना कधी आनंद झाला. कटू आठवणी रेखाटताना वेदनांनी अंतःकरण विदीर्णही झाले. कदाचित त्या प्रसंगांनीच त्यांना आत्मकथन लिहायला प्रवृत्त केले असावे. वेदनेला वाचा फुटणे हा तर खरा साहित्याचा गुणधर्म असतो. वेदनांना वाट करून देणे व वेदनांचा परिहार करून मनात दाटलेल्या भावनांना मोकळे करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न या आत्मकथनातून झालेला आहे.

लेखकाचे बालपण अमळनेरचे. त्या कालावधीत त्यांना लाभलेल्या चांगल्या शिक्षकांमुळे त्यांच्या जीवनाची जडणघडण उत्तम प्रकारे झाली. गावातील वाटचाल म्हणजे सातवीची परीक्षा देऊन अकरावीची परीक्षा दिली. शेवटचा पेपर देऊन घरी येत असताना चार आण्याची भाजी कागदात आणली. त्या कागदावर एक निवेदन होते. त्या निवेदनाच्यावर एका दाढी असलेल्या व्यक्तीचा फोटो व जवळच ‘कमवा आणि शिका’ असे छापले होते.

लेखकाने एक कार्ड घेतले व निवेदनातील पत्त्यावर पत्र पाठवले. एक महिन्याने पत्राचे उत्तर आले. त्यात असाल तसे या, तुमच्या शिक्षणास मदत करण्यात येईल. खाली सही होती, प्राचार्य एस. के. उनउने यांची. हाच क्षण लेखकाच्या आयुष्याला मोठा कलाटणी देणारा ठरला. साताऱ्याला शिकायला जायची संधी मिळाली. कठीण परिस्थितीत अकरावीची पुस्तके विकून खर्चापुरते पैसे जमा करून साताऱ्याला शिक्षणाची संधी प्राप्त झाली आणि हेच रयत शिक्षण संस्थेतले त्यांचे पदार्पण ते खऱ्या अर्थाने अनेक पदांपर्यंत पोहोचण्यास लेखकाला फलदायी ठरले.

१९३८ ते २०१२ हा प्राचार्यांच्या अमृतमहोत्सवी जीवनाच्या वाटचालीचा आलेख अतिशय समृद्धपणे आणि सडेतोडपणे लेखनातून उमटलेला आहे. सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज हा सरांच्या जीवनाचा आत्मा होता. तेथे त्यांना काम करण्याची संधी मिळाली. १९७३ नंतर सरांच्या जीवनाचा उत्कर्षकाळ आला. रयत संस्थेत त्यांनी त्यांच्या कर्तबगारीचा ठसा उमटवला. कर्जत, विटा, कोपरगाव, श्रीरामपूर या ठिकाणी प्राचार्य पद भूषवले. पुणे विद्यापीठ कार्यकारिणी सदस्य व डीन म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली.

१९९३ मध्ये त्यांना रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदाची संधी मिळाली. त्यांच्या सचिवपदाच्या कार्यकाळात रयतला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार व दलितमित्र पुरस्कार मिळाला. ‘संघर्ष’ हे पुस्तक मी वाचले, त्यातील बारकावे, मनाला चटका लावणारे अनेक प्रसंग विचार करण्याजोगे वाटले व सामाजिक जाणिवांचे भान ठेवून आपले कर्तव्य कसे पार पाडावे हे समजले.

दिग्नेश दत्ता मते
तुकडी – ब इयत्ता – ९ वी
तालुका – कर्जत,  जिल्हा – रायगड
शाळेचे नाव – विद्याविकास मंदिर, नेरळ

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीदिन

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...