*पुस्तक परीक्षण-भाग २*
२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून ओळखला जातो.
यानिमित्ताने ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे *सैनिक* या विषयावर कविता लेखन आणि *मला आवडलेले पुस्तक* या विषयावर पुस्तक परीक्षण हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाला महाराष्ट्रभरातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील ही शाळांनी सहभाग नोंदवला!! या सर्व कविता आणि पुस्तक परीक्षणे तुम्हाला आमच्या *मुलांची शाळा मराठी या ब्लॉग* वर वाचावयास मिळतील....
*क्लिक करा*
🔶सेवा सदन हायस्कूल, गावदेवी -परीक्षण https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_86.html
🔶श्यामची आई-भक्ती सावंत https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_64.html
🔶द मदर आय नेवर न्यू-ऐश्वर्या सावंत https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_4.html
🔶प्रकाशवाटा-अनुजा उडतेवार https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_6.html
🔶संतांचे चरित्र-ज्योती बिराजदार https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_93.html
🔶नॉट विदाऊट माय डॉटर-मनस्वी पेंढारकर https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_3.html
🔶श्यामची आई-रितिका वराडकर https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_73.html
🔶स्वप्नाकडून सत्याकडे-वैष्णवी सातपुते https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_0.html
🔶काळेपाणी-सई जोशी https://mulanchishalamarathi.blogspot.com/2019/02/blog-post_43.html
या उपक्रमात महत्त्वाचे म्हणजे टंकन आणि तांत्रिक सहाय्य केले *श्री.अभिजीत शिंदे* यांनी!!खूप खूप धन्यवाद!!
*सहभागी शाळा आणि विद्यार्थी तसेच प्रेरणा देणारे शिक्षक,पालक या सर्वांचे मनःपूर्वक आभार!!*
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#मराठीभाषादिन*
No comments:
Post a Comment