Sunday, February 24, 2019

शूर वीरा प्रणाम तुजला-

शुर वीरा प्रणाम तुजला ।।

    शूर वीरानो शुर वीरांनो प्रणाम तुजला 
    शोधलावे शत्रूचा मरण पावते....!!

   एकटाच निर्भयपणे पोलादी छाता
   शऋचा प्रदेशात घाव घालितो निढद्यया छातीचा ..!!

    जळजळत्या ज्वालातून धाव घालितो अग्नितून
    शस्त्र असो वा अस्त्र मातृभूमीच्या रक्तातून .....!!

    डोळ्यातून वाहत पाणी जणु काय गंगा , यमुना
    शिवरायासारखे पराक्रम दावू मातृभूमीचे संरक्षण ...!!

    इतिहास नवा हा बलिदानाचा शौर्याचा अनं पराक्रमाचा
    समतेचा अनं विश्वशांतिचा जागवी राष्ट्रभिमान...!!

    रंणागणी धारार्थीत पडला देशाचा झेंडा उचवाला
     गाऊ पोवाडे गाणी म्हणू ध्वज उंच करू ध्वज उंच करू ..!!
      
वैभव पावसकर
इयत्ता-७ वी
नूतन विद्यामंदिर,गोरेगाव

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन

No comments:

Post a Comment

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...