Monday, February 25, 2019

चला मुलांनो-आरती कसबे

चला मुलांनो आज गाऊया सैनिक गाणे,

एक मुखाने गर्जू चला सैनिक आमचे महान.
आम्ही तुम्हाला मागतो सैनिक होण्याचा जोगवा,
सैनिक झाल्यावर तुम्ही आमचे नाव गाजवा.
सैनिक आहेत आपल्या देशामवर उभे,
म्हणूनच आपण आहेत येथे जागे.
सैनिक देशासाठी फार लढले,
देशासाठी त्यांनी फार दिवस काढले.
आमचे सैनिक फार भारी आहेत,
सैनिक देशाचे मित्र आहेत.
                   


आरती रविंद्र कसबे.
                                                     

 इयत्ता= ५वी
                                                       

शाळा=तारमळा.

धन्यवाद!


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#मराठीभाषादिन

1 comment:

  1. उत्तम लिहिले ,शुभेच्छा💐💐💐

    ReplyDelete

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...