Monday, February 25, 2019

आमचे महान सैनिक-

आमचे महान सैनिक

सैनिक आहे आमुचा महान
तो देशाची शान।।धृ।।

तुला सलाम करतो
तू देशासाठीं  मरतो।।१।।

चिंता नाही स्वतःची
काळजी करता आमुची।।२।।

तुमची कीर्ती साऱ्या जगात
फक्त तुम्हीच आमुच्या मनात

तुम्ही लढता सीमेवर
आम्ही मस्त असतो जमिनीवर।।४।।

सैनिकांना करतो सलाम 
त्यामुळेच आम्हाला येत नाही घाम।।५।।

सैनिक आमची देशाची शान
मनात आमच्या तोच महान।।६।।

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन

No comments:

Post a Comment

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...