सैनिक करतो सीमेवर रक्षण,
आपण करु त्यांना वंदन.
अंगावर घेतले बंदुकीचे वार,
पण कधीही घेतली माघार.
जेव्हा आपण खेळतो होळी,
तेव्हा सेनिक झेलतात अंगावर गोळी.
सैनिकांत ना कधी जातीपाती,
तेथे फक्त सर्व हिंदुस्थानी.
दिशा दिलीप कुंजीर
इयत्ता-५ वी
जि. प.शाळा,तारमाळा
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment