सैनिकच आहेत जे देशासाठी काहीतरी करतात,
म्हणूनच माणस त्यांच्या जीवावर जगतात,
देशाची सेवा करण्यासाठी तर उभे असतात बॉर्डरवर,
ते कधीतरी सांगतात मनाला तू फक्त हेच कर,
चोवीस तास ते फक्त बॉर्डरवरच दिसतात,
देशाची सेवा करण्यासाठी ते तिथेच असतात,
देशासाठी ते स्वतःचे प्राणही देतात,
देशासाठीच ते आर्मीमध्ये शिक्षणही घेतात,
त्यांच्या मुठीत असतो आपला आवडता भारत,
त्यांच्या मुठीत आहे भारत म्हणूनच तो कधीच नाही हारत,
जाताजाता मी एवढच सांगते तुम्हाला,
सैनिकांसारखी करायची आहे सेवा आम्हाला!!
आर्या उत्तम बोडके
शाळा तारमाळा
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment