Monday, February 25, 2019

नाही स्वतःची चिंता-पायल चव्हाण


नाही स्वतः ची चिंता

नाही स्वतःची चिंता
देशाचे रक्षण करता

उभे सैनिक सीमेवर 
झेलीत गोळ्या छातीवर 

रक्षक म्हणून जबाबदारी 
पडले नाहीना आजारी

जीवन त्याच दुखरी 
आपण ज्यांचे आभारी

त्याला कसली भीती राहिली
ज्याने देशासाठी नाती वाहिली

वेदना फक्त हृदयाचा आधार 
घेऊन समावल्या असत्या तर

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती
देव देश अन धर्मपाई प्राण घेतला हाती 

पायल पोपट चव्हाण
इयत्ता- ७ वी
जि.प. प्राथमिक शाळा लवळे

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन

1 comment:

  1. कवितेच ६ व कडव लक्षवेधी आहे ,शुभेच्छा💐💐💐

    ReplyDelete

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...