माझा सैनिक महान
सैनिक आहे महान
तो भारताची शान
तो आपल्या साठी मरतो
तो देशासाठी लढतो
जीवन त्याच ते दुरपरी
आपण त्याचे आभारी!!
तू सीमेवर शौर्याने लढतो
तुझा अभिमान आम्हाला वाटतो
तू न डगमगता गोळ्या झेलतो
तू पुढे न बघता देशासाठी आपले सर्वस्व देतो!!
तुला नाही कशाची भीती
तुला देशचि किर्ती
तुझी कीर्ती जगात न्यारी
तू आमच्या साठी लय भारी!!
पायल काळूराम सुर्वे
इयत्ता-७वी
जि. प. प्राथमिक शाळा, लवळे
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment