सैनिक देशासाठी करतात कष्ट ,
पाकिस्तान या देशाला करतात भ्रष्ट .
सैनिक भारतभुमीचे करतात रक्षण ,
त्यांना मानवंदन दयायला आम्ही आहे सज्ज!!
अनन्या बाळू हवालदार
जि. प.शाळा,तरामाळा
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...
No comments:
Post a Comment