Monday, February 25, 2019

सैनिक-दक्षित केसरकर

सैनिक

सैनिक तुम्ही आहात म्हणून

जगतो आम्ही आनंदात
तुम्ही चिंता करता देशाची
गुंतत नाही नात्यात............१

नाही पर्वा करता तुम्ही स्वतःची
लढता तुम्ही सीमेवर
देशाचे रक्षण करताना
गोळ्या झेलता छातीवर.....२

नाही जुमानत तुम्ही
कोणत्याही संकटाना
म्हणूनच सुरक्षितभारत देशात
तिरंगा फडकतो आनंदात.....३

©दक्षित विनायक केसरकर
इयत्ता-४ थी
गांधी बाल मंदिर,कुर्ला


धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#मराठीभाषादिन

No comments:

Post a Comment

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...