Monday, February 25, 2019

सैनिकदादा-शर्वील रेडीज

सैनिकदादा सैनिकदादा


आहात तुम्ही सीमेवर
म्हणून घरात आम्ही सुखकर
गोळ्या झेलता छातीवर
भारत घेऊन पाठीवर!

लढता लढता विसरून जाता
घराची जबाबदारी ही तुमच्यावर
डोळयात तेल घालून उभे असता सीमेवर
"काश्मीर देणार नाही"घोषणा करता दिवसभर
प्राण त्यागाला घाबरत नाही भारताच्या भूमीवर

म्हणून गर्व आहे असीम तुमच्यावर!!

शर्विल रविंद्र रेडीज
४/ब
गांधी बाल मंदिर,कुर्ला

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#मराठीभाषादिन


No comments:

Post a Comment

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...