Monday, February 25, 2019

सैनिक-अर्पिता गायकवाड

सैनिक

सीमेवर रचला त्याने इतिहास ,
आमचा त्याच्यावर पूर्ण विश्वास.

सैनिक असा एक व्यकती ,
त्याच्या अंगात खूप शक्ती. 
धर्म, जात, बघत नाही तो , 
सीमेवर सर्वांसाठी लढत असतो तो.

शौर्य  त्याच धाडसी, 
आणि मन त्याच साहसी.

ही कविता लिहिली मी माझ्या कलमाने, 
गौरविले मी त्याना माझ्या सलामने!!!

सैनिक हा आगळा-वेगळा , 
करु त्याचा सन्मान सोहळा.....

अर्पिता अजित गायकवाड. 
सहावी  
भैरव विद्यालय .

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन

1 comment:

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...