Monday, February 25, 2019

पुस्तक परीक्षण-सुरेश भाडंगे


 पुस्तकाचे लेखक- प्रल्हाद काटोले हे आहे. 

या पुस्तकामध्ये ते गुरुजी म्हणून कसे घडले हे दिले .                  दादा म्हणजे प्रल्हाद काटोले यांचे वडील आहेत .लेखक जन्मले अतिशय गरीब भागात आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगात असलेले त्यांचे गाव. एक शेतकरी होते .त्यांचं कुटुंब अगदी गरीब होतो .त्या भागामध्ये जास्त पाऊस पडत असल्याने दादा सहा महिने शेतात भात पीक घ्यायचे सहा महीने. दुसऱ्यांच्या शेतात किंवा जे काम मिळेल ते करायचे व दिवस भरायचे अडीच रुपये मिळायचे. त्यामध्ये दादा घरी येताना दुकानातून भातांच्या ओव्या घेऊन यायचे . घरी  त्या ओंब्या उखळात कुठायचे व त्यापासून पातळ खिरी सारखा पदार्थ बनवायचा .तो सर्व जन पी आयचे हेच त्याचं पैसे कमवण्याचं दुसरं साधन .दुसरं साधन म्हणजे गाईच्या दुधापासून खवा बनवायचा. व तो विकायचा हे  एक घर भागवण्याचं दुसरं साधन .त्याच्या खाण्यापर्यंत लेखक व त्याच्या भावांचा हात पूर्ण खाऊ नये म्हणून कन गीत ठेवायची. हा खवा आटल्यावर खवा दुकान दाराला विकायचे .व उधारी आणि अन्नधान्य मिळवायचे .लेखक म्हणतात की आमच्या घरी आई असूनही मला कधी दूर खाण्याची पाळी आली नाही. 

लेखक मोठे झाल्यावर त्यांनी शाळेत घातलं ते पहिल्यांदाच शाळेत गेले होते. त्यांची शाळा कधी गावातल्या मंदिरात व्हायची तर कधी गावातल्या एका गोठ्यात .तेव्हा शाळेत जाऊ जाण्यासाठी दादांनी लेखकांना एक दप्तर घेऊन दिलं ते शाळेत जाऊ लागले यांचे शाळेच्या बाजूला एक ओढा होता .त्यांनी त्यातून माती काढून त्यांना खेळण्यासाठी मैदान तयार केली. त्यांना शिकवणारे गुरुजी प्रेमळ वर्षी शिस्तप्रिय ही होते. ते छान शिकवायचे कधीकधी ते मुलांच्या घरी जाऊन मुलांची अभ्यासाबाबत पालक कांशी चर्चा करायची .एकदा ते मैदानावर खेळत होते खेळता खेळत या खेळत एवढे . गेले की शाळा कधी सुटली हे त्यांना समजलेच नाही ते सर्वजण शाळेत जाऊन रोजी समोर जाऊन उभे राहिले .गुरुजींनी सर्वांनी खूपच शिक्षा दिली तेव्हापासून त्यांना शाळेत जायचा कधीच उशीर झाला. नाही तेव्हा चौथीला बोर्ड परीक्षा होती त्यांनी त्या बोर्ड परीक्षेचा खूप अभ्यास केला .आणि त्या केंद्रातून ते चौथी दुसरे आले त्यांना खूप आनंद झाला जेव्हा ही बातमी घरी पोहोचली तेव्हा त्यांच्या घरच्यांना तर खूप आनंद झाला. दादांनी तर अडीच रुपये दिले आणि म्हणाले की जा बिस्कीट वाट नंबर येण्याची बातमी त्यांच्या काकांना कळल्यावर त्यांनी लेखकांना काहीच न सांगता त्यांच्या नवोदय चा फॉर्म भरला. आणि लेखक करण्यास सांगितले काकांनी काकूंनी नवोदय परीक्षेचे एक एक पुस्तक घेऊन दिले. व लेखक स्वतः प्रयत्न करून या पुस्तकातील प्रश्नांची उत्तरे लिहीत होते धडपड करून ते गणित समजून घ्यायची अभ्यास करायचे शेवटची परीक्षा दहा दिवस राहिले असताना ते गणेश शिकण्यासाठी त्यांच्या मामाच्या गावाला गेले. तिथे एक शिक्षक गणित शिकवत होते. त्यांनी लेखकांना गणित शिकवायला सुरुवात केली. त्यांच्या काळात लेखकांच्या गावात जत्रा सुरू झाली होती त्यामध्ये पाच मंगळवार सर्व गावकऱ्यांनी नदीकाठी जायचं व तिथे जेवण ते करून रात्री झोपायचं आशिकी पास मंगळवार ती जत्रा असायची पण लेखक मामाच्या गावाला असल्याने त्यांना त्या जत्रेला जाता नाही. आले ते म्हणायचे या सात आठ दिवस दिवस कुठला मोठा दिवा लावणार नाही. परीक्षा देण्यासाठी कसेबसे तयार झाले. परीक्षा देण्यासाठी काकांनी त्यांना एक नवीन शर्ट घेतला. आणि त्यांनी ती परीक्षा दिली .आणि ते परत आपल्या गावाला आले आणि जत्रेची मजा घ्यायला लागले .आणि  दिवस नवोदयचा निकाल आला व ते पास झाले. हे कळल्यावर घरी सर्वांना खूप आनंद झाला .काका खुश झाले आणि काही दिवसानंतर दादा काका आणि लेखक नवोदय ची शाळा पाहण्यासाठी गेले. ते पहिला पहिल्यांदा साठी स्वातंत्र्य व सुंदर खेळण्यासाठी मैदान संत सज्जन प्रयोगशाळा ते पाहत होते व ते आत्या नवोदय विद्यालयात शकू लागले. नवोदय विद्यालयात बरीच मुलं श्रीमंताची होते गरीबाची सुद्धा मुले या विद्यालयाचे विद्यार्थी होती त्यांची मैत्री गरीब मुलांसोबत पटकन झाली. श्रीमंत मुलांना तो गरीब आहे यामुळे ते त्यांच्या सोबत राहत नव्हते. लेखकांना अभ्यास करायचं एवढा आवडत नव्हतं त्यामुळे ते मैदानात जास्त असायचे. ते बारावीला असताना एकदा नापास झाले पण ते कसले नाही त्यांनी पुन्हा सुरुवात केली व ते अभ्यास करू लागले. प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही. मलाही माहित आहे व लेखकाला पण माहित आहे व त्यांनी कसेबसे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व आपलं शिक्षण पूर्ण करून घेतलं व त्यावेळी त्यांना त्यांच्या एका शिक्षिकेने खूप मदत केली .त्यांनी लेखकांना आपल्या घरामध्ये एक रूम राहण्यासाठी दिली नंतर लेखकांनी डीएड पूर्ण केले व ते शिक्षक झाले.            

 सुरेश भडांगे (९वी )

सोनदरा गुरुकुलम्' डोमरी. ता.पाटोदा' जि. बीड. 

No comments:

Post a Comment

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...