सैनिक
मानवंदना त्या मातृ -पितृना
ज्यांनी जन्म दिला या शूरवीरांना
जीवनाची पर्वा न करता
जाऊन भिडतात त्या दहशतवाद्यांना
दहशतवाद्यांनी केला हल्ला
आमच्या भारतमातेवर
बदला घेऊ पुलवामाचा
विश्वास आहे आमच्या सैनिकांवर
आम्ही टाकता नजर शत्रुकडे
पाकिस्तानी घाबरून पळून जातील
आमच्या जवानांच्या बलिदानाचा
भारत सदैव ऋणी राहील
कठोर शासन देऊ त्या दहशतवाद्यांना
ज्यांनी हानी पोचवली भारतवीरांना
दहशतवाद्यांची केली जाणार नाही गय
नेहमीच नारे लावू भारतमाता की जय
आरती कुलकर्णी
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
छान आहे...!
ReplyDeleteछान!
ReplyDelete