एकच ध्येय .......रक्षण ... डोळ्यांतील पाण्याचे थेंब सारं काही सांगत होते ...
सा-यांच्या चेहऱ्यावर
नि:शब्द भाव होते ...
भावनांच्या हिंदोळ्यावर
शहारणारे रोमांच होते ...
शहारणा-या रोमांचामध्ये
' सैनिक' हेच नाव होते
अभिमान भरलेल्या नावात
विलक्षण बलिदान होते ...
कोटी कोटी जनांचे रक्षण
ध्येय मात्र एकच होते ...
तनिष श्रुती मराठे
इ.६वी. गुरुकुल,ना.म .जोशी विद्याभवन,गोरेगाव .
ता.माणगाव जि.रायगड .
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment